भारतीय कृषी-किरकोळ विक्रेत्यांसाठी डिजिटल पार्टनर

प्रमुख मालाचे ई-वाणिज्य

उच्च प्रतीची कृषी उत्पादने शोधा जी कमाल नफ्याची हमी देतील.

रोख देव-घेव आता अगदी सोपी

आपल्या हाताच्या तळहातावर अखंड खरेदी ट्रॅकिंग आणि लेजर देखभालीसह आपला व्यवसाय सुलभ करा.

आपले ऑनलाईन दुकान

आपल्या दुकानाचे रुपांतरण स्थानीय डिजिटल ब्रँडमध्ये करा. उत्पादने दर्शवा आणि भारतभरातील शेतकऱ्यांच्या विस्तृत नेटवर्कमध्ये पोचा. ह्या शेतकरी नेटवर्कद्वारे आपण अधिकाधिक लोकांपर्यंत पोचू शकता आणि अधिक झपाट्याने आपला व्यवसाय वाढवू शकता.

आपला एकछत्री कृषी-वाणिज्य उपाय

सर्वोच्च ब्रँडस् एकत्रितपणे वितरित करुयात

सर्वोच्च प्रतीचे ब्रँड आणत आहोत थेट आपल्या दारी. एकत्रितपणे आपण शेतकऱ्यांना, प्रत आणि विश्वसनीयतेसह त्यांच्या पिकांवरील समस्यांसाठी विश्वासार्ह उपाय पुरवू.

तांत्रिक प्रश्न आहेत? आमच्या सपोर्ट टीमशी संपर्क साधा!